मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी रात्री भारतीय व राज्य पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांचा बदल्या केल्या आहेत.
यात जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांची बदली सोलापूर येथे झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर मुंबई येथील पोलिसउपायुक्त असलेले एम.सी.व्ही महेश्वर रेड्डी येत आहोत. जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून रजू होत असलेले एम.सी.व्ही महेश्वर रेड्डी यांनी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यात काम केले आहे
Leave a Reply