एरंडोल येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे शुक्रवारी 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दुपारी व एरंडोल येथे येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
एरंडोल नगरपालिका कार्यालयात न.फा विविध प्रशासकीय कामकाजाचा आढावा संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे याशिवाय सेक्टर ऑफिसर, पोलीस सेक्टर ऑफिसर, नोडल ऑफिसर, यांची बैठक सुद्धा होणार आहे तसेच एरंडोल महसूल अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या दौऱ्यात जिल्हाधिकारी एरंडोल येथील संवेदनशील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करणार आहे साहित्य वितरण व स्वीकार केंद्राला भेट देऊन पाहणी करणार आहेत यानंतर जिल्हाधिकारी हे पत्रकार व माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधणार आहे….
Leave a Reply