एरंडोल – महाराष्ट्र शासनाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराचे मानकरी असलेले समाज भुषण फकिरा पुरणजी खोकरे यांचा एरंडोल तालुका तेली समाजाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार देऊन फकिरा खोकरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला खर तर हा शासनाने त्यांना त्यांची कामाची पावती दिली असे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.सत्कार प्रसंगी उद्योजक अनिल आबा चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा चौधरी, तेली समाजाचे एरंडोल तालुका अध्यक्ष गुलाब भाऊ चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक भाऊ चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा (भगत) चौधरी,पाटबंधारे विभागाचे प्रकल्प अधिकारी आर पी.चौधरी, तेली समाज युवा शहर अध्यक्ष रविंद्र चौधरी,आरोग्य दूत विक्की खोकरे आदी उपस्थित होते.
Breaking
- आता एकच निर्धार.. डॉ.हर्षल माने होणार “आमदार”
- जनतेच्या मिळालेल्या प्रेमातून विजयाचा विश्वास ; डॉ. हर्षल माने यांना ‘या’ भागातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- एरंडोल मतदारसंघात डॉ.संभाजीराजे पाटील यांना जनतेचा भरीव पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ. हर्षल माने यांच्या सौभाग्यवती पदर खोचून प्रचारास सहभागी
- डॉ.हर्षल माने यांच्या प्रचार मोर्चाने मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण ; शेकडो कार्यकर्त्यांची हर्षल दादांना साथ
- अपक्ष उमेदवार डॉ.हर्षल माने यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मतदारसंघात तरुणांना रोजगारनिर्मितीचे दिले आश्वासन
- निवडणूक निरीक्षक (जनरल) ब्रजेश कुमार यांनी एरंडोल मतदारसंघ तयारीचा आढावा घेत केले अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
- एरंडोल बस स्थानकावर अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत केली लंपास…!
- नवीन वसाहती संघर्ष समितीच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध – भगवान भाऊ महाजन
- विक्की खोकरे या तरूणा तर्फे गणेश विसर्जन दिनी अनोखा उपक्रम.
- अंजनी मध्यम प्रकल्प टप्पा २ साठी नार पार प्रकल्पाच्या पाण्यातील ०.९ टी एम सी द्यावे – माजी आमदार महेंद्रसिंग पाटील
- एरंडोल येथे गुलालाची उधळण व ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा ला निरोप..!
- एरंडोल विकास सोसायटीच्या चेअरमन पदी एडवोकेट नितीन महाजन यांची बिनविरोध निवड…
- नव्याने रुजू झालेले एरंडोलचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांची बदली..
- एरंडोलचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व शहर प्रमुख आंनदा चौधरी यांचा शिवसेनेना शिंदे गटास “जय महाराष्ट्र”
- एरंडोल येथील तहसीलदार पदाचा प्रदीप पाटील यांनी स्वीकारला पदभार
- विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..
- जिल्ह्यात ज्वारी खरेदी सुरू करा ; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटलांची महासंघाकडे मागणी
- बाल शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरात डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन..
- माझी बांधीलकी राजकारणा ऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणारी:- सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन
- सामाजिक सदभावणेसह शांतता राखून गणेशोत्सव साजरा करावा ; अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकरांचे आवाहन
- गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगवी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
- एरंडोल येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला शिवसेना (उबाठा)चा पाठिंबा
- शिवसेना (उबाठा)च्या वतीने एरंडोल येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक
- किरण देशमुख यांची एरंडोल येथे पुन्हा मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती
- एरंडोल येथे श्री दादाजी धुनिवाले पाय दिंडीचे उत्साहात आगमन ; शेकडो भक्तांनी घेतला अल्पहाराचा लाभ..
- आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने वयोवृद्ध मातेला मिळाले जीवनदान;हृदयाची दोघेही शस्त्रक्रिया झाली यशस्वी
- एरंडोल येथे नागरिकांच्या मूलभूत सुविधा करिता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे रास्ता रोको आंदोलन.
- एरंडोल तालुका तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची स्थापना ,यात या तिघांचा समावेश..!
- एरंडोल बस स्थानकातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडण्यात येणार
- खळबळजनक, भुसावळात पुन्हा गोळीबार : हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या दोघांचा जागीच मृत्यू ..
- बापरे ! कौटुंबिक कारणावरून मुलगा व सूनेने दगडावर आपटून वृद्धेचा केला खून
- एरंडोल जवळ चार वाहनांचा भीषण अपघात, पाचोऱ्यातील तरुणाचा जागीच मृत्यू
- एरंडोल येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
- महाराष्ट्र शासन पुरस्काराचे मानकरी फकिरा खोकरे यांचा तालुका तेली समाजाच्या वतीने सत्कार..
- फकिरा खोकरे यांना शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्रदान:, हा सन्मान माझा नाही तर एरंडोलचा – खोकरे
- खानदेश रक्षक ग्रुप एरंडोलच्या वतीने महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त “समाज भुषण” श्री फकीरा खोकरे यांचा सत्कार..!
- श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठिन तर्फे महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटपाचे आयोजन.
- अंडरपास व समांतर रस्त्यांसाठी प्राधिकरणाकडून लेखी आश्वासन :एरंडोल बंदला उस्फूर्त प्रतिसाद…
- गुरू श्री सेवानंदजी महाराज यांची शिकवण व विचार समाजाला प्रेरणादायी – खासदार उन्मेष पाटील
- आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त एरंडोल येथे पदाधिकाऱ्यांची बैठक..!
- 15 फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा ; घेणार 4 सभा
- लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घेतली एरंडोल न.पा सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक.
- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज एरंडोलला.
- वयोवृद्ध महिलेची बायपास शस्त्रक्रिया ; आरोग्य दूत विकी खोकरे यांच्या प्रयत्नांनी मिळाले जीवनदान
- धक्कादायक : चाळीसगाव गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगरसेवकांचा उपचारादरम्यान मृत्यू
- खळबळजनक : चाळीसगावच्या माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार
- एरंडोल येथे ओमनी गाडीची चोरी ; चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
- ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय “राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह” अजित पवारांचाचं
- पारोळानाजीक चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोन बसेस मधील वीस प्रवासी जखमी : पहा व्हिडिओ
- एरंडोल मार्गावरील पथदिवे बंद, वेगवान वाहनांमुळे अपघाताचा धोका
- एरंडोल येथील प्रचलित भागांना नावे देण्यात यावी ; जाणकारांचे मत
- जळगावच्या पोलिस निरीक्षकासह एकुण सहा पोलिसांना सुनावला 12 लाखाचा दंड
- एरंडोलचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांची ‘या’ जिल्ह्यात झाली बदली..
- जळगावचे नवे पोलिस अधिक्षक एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी
- एरंडोल जवळ परिवहन तिकीट तपासणी विभागाच्या वाहनाने दिली दुचाकीला धडक, चौघे जखमी..!
- एरंडोल बस स्थानकावरील महिलेच्या ४८ हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लांबविले.
- कविवर्य विलास मोरे यांच्या कादंबरीला पुरस्कार प्रदान..
- एरंडोल येथील महामार्ग लगत दोन्ही बाजूंना समांतर रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची खा. उन्मेष पाटलांची ग्वाही
- बापरे खडके बु.! येथे गॅस हंडीचा स्फोट : ३ जण जखमी..!
- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्राण येथे ईव्हीएम मशीन द्वारे प्रात्यक्षिक सादर
- जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस एरंडोल येथे उत्साहात साजरा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते आयोजन
- एरंडोल येथे प्रजासत्ताक दिनी दिमाखात शासकीय ध्वजारोहण, संविधान उद्देशिकेचे वाचन व तंबाखूमुक्तीची शपथ..!
- उपमुख्यमंत्री अजित पवार २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात..
- एरंडोल च्या आरोग्यदूताने दिले आणखी एका युवतीस जिवदान..!
- विखरण मारहाण प्रकरण ; आरोपींचा जामीन मंजूर
- भाजपचे दिग्गज नेते ठाकरे गटाच्या वाटेवर : कोण आहेत ते जाणून घ्या
- आयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने एरंडोल येथेही “राम नामाचा” जल्लोष : सर्वत्र भगवेमय वातावरण
- पोलिसांना जीवे ठार मारण्याचा उद्देश ; 29 आरोपींना अटक तर 7 जनांना सुनावली पोलिस कोठडी..!
- कन्हेरे येथील २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्य..!
- एरंडोलनगरी सजली सर्वत्र ‘भगव्येमय’ वातावरण : इतक्या दिव्यांनी सजणार राम मंदिराची प्रतिकृती.
- पारोळ्याजवळ अवैधरीत्या गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट : दोन ओमनी जळून खाक .
- एरंडोल येथे २१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..!
- सांगवी येथे श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान मंदिरात स्वच्छता मोहीम : परिसर झाला चकाचक
- पारोळा तालुक्यातील सावरखेड येथे घरफोडी दीड लाखाच्या ऐवज लंपास.
- शेतकऱ्यांचा १३८ क्विंटल कापूस परस्पर विकून दहा लाखात फसवणूक पारोळा शेवगे बुद्रूक येथील प्रकार :गुन्हा दाखल
- सारख्या नंबर प्लेट लाऊन फसवणूक केल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल..!
- पारोळ्यात ८० फूट रांगोळीतून साकारणार प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती
- प्रांतधिकाऱ्यावर भ्याड हल्ल्याचा निषेध करत महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन..
- राजवड गावा जवळ मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जखमी.
- गुरविंदा नावाची या वनस्पती बद्दल न माहिती असलेली माहिती.
- खुल्या संवर्गातून पदे भरण्यास विरोध :अखिल भारतीय वाल्मिकी समाजचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला
- एकनाथराव खडसे यांनी केला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यावर 1 रुपयांचा अब्रूनुकसानीच्या दावा दाखल..
- चोरीची मोटरसायकल खरेदी करणे भोवले,एरंडोलच्या युवकाला अटक..!
- अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकूण ९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई..!
- पत्रकार हा समाजाचा ‘तिसरा डोळा असतो – शिवराम पाटील महाराष्ट्र जागर वेब पोर्टल च्या शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन..!
- शास्त्री फार्मसी मध्ये राष्ट्रीय युवा दिवस साजरा..
Leave a Reply