एरंडोल: तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करतांना सापडलेल्या ९जणांवर शनिवारी पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी दिली.
त्यांच्याकडून मोठया रक्कमा भरून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अनिकेत प्रमोद पवार(आडगाव),नासीर जमशेरखान पठाण(कासोदा), ईश्वर दत्तू माळी(खर्ची बुद्रुक),लक्ष्मीबाई सुकदेव भोई (नागदुली) विनोद मधुकर पाटील(वैजनाथ), विकास रोहिदास कोळी(बांभोरी प्र.चा.),दिनेश भागवत नन्नवरे(बांभोरी प्र.चा.),राहूल सुधाकर कोळी (वैजनाथ), गुलाब राजाराम पाटील (वैजनाथ) यांचा समावेश आहे.
Leave a Reply