एरंडोल:-येथील विकास सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक होऊन चेअरमन पदी एडवोकेट नितीन सदाशिव महाजन व व्हाईस चेअरमन पदी सुमनबाई हरचंद माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस सी साळुंखे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव बापू नामदेव पाटील यांनी सहकार्य केले.
यावेळी दुर्गादास ,महाजन विजय महाजन ,रमेश महाजन, दशरथ महाजन सुनील पाटील , राजधर महाजन,अरुण पाटील ,रामभाऊ गुजर ,गोपाल पाटील सुभाष पाटील, रमेश परदेशी, एस आर पाटील महेंद्र पाटील विश्वनाथ चौधरी शरद चौधरी , रुपेश माळी ,युवराज महाजन, आदी उपस्थित होते
Leave a Reply