Breaking

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले ; खडके बु. येथील घटना गुन्हा दाखल


एरंडोल – तालुक्यातील खडके बु.येथून कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून,फुस लावून एका अल्पवयीन मुलीला ( वय १७ वर्षे ०२ महिने ) पळवून नेले.

सदर घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री घडली असून त्याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला १८ सप्टेंबर २०२५ रोजी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे .


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*