एरंडोलनगरी सजली सर्वत्र ‘भगव्येमय’ वातावरण : इतक्या दिव्यांनी सजणार राम मंदिराची प्रतिकृती.

January 21, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल – अवघ्या एका दिवसांवर येवून ठेवलेल्या अयोध्येतील प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उंत्कठा व उत्साह शिगेला पोहचला आहे. जयराम श्रीराम जयजय राम नावाच्या नामस्मरणात अवघे […]

पारोळ्याजवळ अवैधरीत्या गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट : दोन ओमनी जळून खाक .

January 20, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा – तालुक्यातील म्हसवे शिवारात अवैधरीत्या गॅस भरताना तीन ते चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी गॅस भरण्यासाठी आलेल्या […]

एरंडोल येथे २१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..!

January 20, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल:- येथील विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखेतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या १६१ वी जयंती, भारतीयांचे आराध्य दैवत श्री प्रभु रामचंद्र यांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा […]

सांगवी येथे श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान मंदिरात स्वच्छता मोहीम : परिसर झाला चकाचक

January 18, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा – अयोध्येत होणाऱ्या प्रभु श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पारोळा तालुक्यातील सांगवी येथे तीर्थ क्षेत्र असलेल्या श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान परीसरात दादाजी […]

पारोळा तालुक्यातील सावरखेड येथे घरफोडी दीड लाखाच्या ऐवज लंपास.

January 18, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा प्रतिनिधी – तालुक्यातील सावरखेड येथे घरफोडी होऊन त्यात ६०००० रुपये रोख आणि ९४ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात […]

शेतकऱ्यांचा १३८ क्विंटल कापूस परस्पर विकून दहा लाखात फसवणूक पारोळा शेवगे बुद्रूक येथील प्रकार :गुन्हा दाखल

January 18, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा प्रतिनिधी – तालुक्यातील शेवगे बुदुक येथे तीन शेतकऱ्यांचा १३८ क्विंटल कापूस ट्रकची नंबर प्लेट बनावट वापरून त्यात भरून नेत कापूस रस्त्यात परस्पर विकून फसवणूक केल्याची […]

सारख्या नंबर प्लेट लाऊन फसवणूक केल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल..!

January 18, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल: अशोक लेलँड कंपनीचा ट्रक चा नंबर दुसऱ्या वाहनावर लाऊन वापर केल्या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रान्सपोर्ट व्यवसाय […]

पारोळ्यात ८० फूट रांगोळीतून साकारणार प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

January 17, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा प्रतिनिधी – अयोध्येत प्रभू श्रीराम यांची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पारोळ्यातील श्री मोठे राम मंदिर संस्थान ८० फुट रांगोळीतून अयोध्येतील श्रीराम […]

प्रांतधिकाऱ्यावर भ्याड हल्ल्याचा निषेध करत महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन..

January 17, 2024 Team Lokrajya24News 0

प्रतिनिधी – एरंडोल येथील महसूल कर्मचारी संघटनेतर्फे तहसिलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देऊन प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर अवैध वाळू तस्करांनी हल्ला केल्याने […]

राजवड गावा जवळ मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जखमी.

January 17, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा प्रतिनिधी – धरणगाव रस्त्यावर राजवड गावानाजिक दिनांक १४/१/२४ रोजी दूपारी २ वाजता दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडकून त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते […]