एरंडोलचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व शहर प्रमुख आंनदा चौधरी यांचा शिवसेनेना शिंदे गटास “जय महाराष्ट्र”
एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे उप जिल्हा प्रमुख राजेंद्र दोधू चौधरी व शहर प्रमुख आंनदा रामदास चौधरी (छोटू भगत) यांनी आपल्या पदासह […]