जळगावच्या पोलिस निरीक्षकासह एकुण सहा पोलिसांना सुनावला 12 लाखाचा दंड
जळगाव : तिघांना बेकायदा ताब्यात घेण्यासह त्यांची भाड्याची जागा न्यायालयीन आदेशाविना पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महाराष्ट्र पोलिसांना एकुण बारा लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. पोलिस […]
