खळबळजनक, भुसावळात पुन्हा गोळीबार : हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या दोघांचा जागीच मृत्यू ..
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. महामार्गांवरील जुन्या रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा […]