Breaking

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

September 8, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल: प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येतांनाच स्वतःचं वेगळं अस्तित्व घेऊन जन्मास आलेली असते.संबंध आयुष्यभर आपलं जीवन समाजासाठी सम्पर्पित करीत असते. त्याने/तीने आयुष्यभरात केलेल्या उत्तम कार्याची […]

जिल्ह्यात ज्वारी खरेदी सुरू करा ; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटलांची महासंघाकडे मागणी

September 5, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा -: शासनाने जळगांव जिल्हयात ज्वारी खरेदी सुरु केलेली होती. परंतु बारदान (गोण्या) अभावी खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. शासनाने ३१ ऑगस्ट २४ ही मुदत […]

बाल शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरात डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन..

September 5, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल – येथील बाल शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरात पाच सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. स्पर्धा प्रमुख […]

माझी बांधीलकी राजकारणा ऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणारी:- सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन

September 2, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल – मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्ती असून माझ्या परिवाराला कोणताही राजकीय वारसा नाही.केवळ जनतेची सेवा करणे या ध्येयाने प्रेरित होऊन मी विधानसभा निवडणुक […]

सामाजिक सदभावणेसह शांतता राखून गणेशोत्सव साजरा करावा ; अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकरांचे आवाहन

September 2, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल – गणेश उत्सवासह सर्व सण व उत्सव सामाजिक सदभावना राखून शांततेत साजरा करण्याची एरंडोल शहराची परंपरा यावर्षी गणेशोत्सवात सुध्दा कायम राखावी असे आवाहन अप्पर […]

गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगवी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

September 1, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा – तालुक्यातील तीर्थक्षेत्री असलेल्या श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सांगवी येथे सालाबादप्रमाणे स्व श्री गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी […]

एरंडोल येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला शिवसेना (उबाठा)चा पाठिंबा

August 30, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल – नगरपरिषदे मार्फत सन २०२४-२५ साठी ची १५ टक्के करवाढीस स्थगिती मिळावी, सन २०२३-२४ मधे वसूल झालेला ६ कोटी रुपये कराच्या १५% म्हणजे ९० […]

शिवसेना (उबाठा)च्या वतीने एरंडोल येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक

August 30, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल – मालवण मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला.. यावेळी […]

किरण देशमुख यांची एरंडोल येथे पुन्हा मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती

July 26, 2024 Team Lokrajya24News 0

एरंडोल – येवला येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी तथा प्रशासक किरण देशमुख यांची एरंडोल नगरपरिषदला पुन्हा एकदा मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने […]

एरंडोल येथे श्री दादाजी धुनिवाले पाय दिंडीचे उत्साहात आगमन ; शेकडो भक्तांनी घेतला अल्पहाराचा लाभ..

July 14, 2024 Team Lokrajya24News 0

पारोळा – तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या सांगवी येथील श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्साह निमित्ताने सांगवी दरबार येथून ते मध्यप्रदेशातील खंडवा दादाजी धाम […]